पंढरपूर शहरातील लोकप्रिय समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना काल कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया दिल्ली येथे ' भारत श्री ' पुरस्कार मा.मंत्री,मेंबर ऑफ राज्य सभा किर्तीकया शर्मा,चेअरमन नॅशनल trader welfare board भारत सरकार श्री सुनील सिन्गी जी,चेअरमन नॅशनल minority commission भारत सरकार श्री इक्बाल लालपुरा,सदस्य भारत सरकार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग धन्यकुमार गुंडे जी, बार कौन्सिल दिल्ली चे अध्यक्ष R S गोस्वामी जी यांच्या उपस्थित देन्यात आला.

0 Comments