LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

◼️ *खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सौंदणे, पाटकुल गावाचा दौरा*



दिनांक ०७ जानेवारी २०२५
सोलापूर लोकसभा मतदासंघांतील मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी
◼️ *सौंदणे* 
◼️ *पाटकुल*
या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.

यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.

यावेळी सरपंच शिवाजी भोसले, उपसरपंच गणेश नामदे, शंकर सातपुते, विरसेन देशमुख, संभाजी सातपुते, आबासाहेब शिंदे, हर्षल देशमुख, हनुमंत पाटील, अमोल माळी, प्रेमनाथ सोनवणे, हिंदुराव माने, प्रकाश कोकाटे, चांद पठाण, दादा वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मान्यवर नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments