LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्ंाढरपुर षहर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण प्रेस नोट दि.05/03/2026सराईत वाळु तस्कर,धोकादायक व्यक्ती सुरज उर्फ अंबान्या पवार एम.पी.डी.ए कायदयांर्गत एका वर्शासाठी येरवडा कारागृह येथे स्थानबध्द...



           पंढरपूर षहर पोलीस ठाणे हददीत अवैधपणे वाळु उपसा करून ती बेकायदेषीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच शरीराविषयक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार सुरज उर्फ अंबान्या दत्तात्रय पवार रा.फुट रस्ता,कोर्टी ता.पंढरपूर जि.सोलापुर  हा  अवैधरित्या वाळु चोरी करणे ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहषत माजवण्या करीता वाळुचे कारणावरून जिव घेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर षहर व पंढरपूर शहर लगतच्या परीसरातील लोकांना दमदाटी, मारहाण करून, गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती जे की, भारतीय न्याय संहिता 2023 मधीत प्रकरण 6 व 17 मधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्ये करण्याची त्यास सवय जडली होतीे.एक धोकादायक व्यक्ती म्हणुन त्याने स्वतःला सिध्द केले होते त्याचे विरूध्द अनेकवेळा वाळु व्यवसाय तसेच शरीराविषयी गुन्हे दाखल होवुन त्यामध्ये अटक करण्यात आली होतीे परंतु तो सदर गुन्हयात जामीन मिळवुन अवैध वाळु व्यवसाय अव्याहतपणे सुरूच होता त्यांनतरही त्याचेवर टेंभुर्णी पो.ठाणे गुरनं 591/2025 भादवि कलम 483,109,189(2) सह आर्म अॅक्ट कलम 3,25,27 वगैरे प्रमाणे " खुनाचा प्रयत्न" या शिर्षकाखाली गंभीर गुन्हा दाखल झाला होता तो कायदयाला जुमानत नव्हता म्हणुन सराईत वाळु तस्कर गुन्हेगार सुरज उर्फ अंबान्या दत्तात्रय पवार रा.फुट रस्ता,कोर्टी ता.पंढरपूर जि.सोलापुर याचेविरूध्द वरिश्ठ पोलीस निरीक्षक श्री.दशरथ वाघमोडे यांनी महाराश्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी व औशधी द्रव्य विशयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्षन करणारे व्यक्ती, अत्यांवष्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे विशयीचा कायदा सन 1981 मधिल कलम 3(1) अन्वये स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव मा.पोलीस अधिक्षक साो,सोलापुर ग्रामीण यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी साो सोलापुर यांना पाठविणेत आला होता.त्याअनुषंगाने स्थानबध्दतेचे कामकाज चालवुन त्यांनी एम.पी.डी.ए कायदयांर्गत स्थानबध्दतेचे आदेष पारीत केलेने त्यास ताब्यात घेवुन ‘‘येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे एक वर्शाकरीता स्थानबध्द करण्यात आले आहे .’’ पंढरपुर शहरातील वाळु तस्कर व शरीराविषयीचे गुन्हे करणारे व गुन्हेगारी पाष्र्वभुमी असणारे गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करणेची प्रक्रिया चालु आहे.                 

सदरची कामगीरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री.अतुल कुलकर्णी साो (भा.पो.से), अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रितमकुमार यावलकर  साो, सहा. पोलीस अधिक्षक,श्री. प्रशांत डगळे साो (भा.पो.से), पंढरपूर विभाग,पंढरपुर पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे षाखा,सोलापुर ग्रामीण वरिश्ठ पोलीस निरीक्षक श्री.दशरथ वाघमोडे, पंढरपूर षहर पोलीस ठाणेयांचे मार्गदर्षनाखाली,सपोफौ कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सचिन हेंबाडे,दिपक नवले,हर्षद ठाकर स्थानिक गुन्हे शाखेचे अनिस षेख तसेच सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे. 
            

            सदरची बातमी आपले लोकप्रिय दैनिकातून प्रसिध्द होणेस विनंती आहे.

Post a Comment

0 Comments