LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मी टाकळी येथून बेपत्ता

 


 मुलगा नामे सिद्राम चंद्रकांत प्याटी, वय 14 वर्ष, राहणार आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर, शिक्षण- 7 वी, अंगात नेसणेस चॉकलेटी हिरव्या रंगाचा टी-शर्ट व नाईट पॅन्ट काळ्या रंगाची उंची 4 फूट, रंग-गोरा,अंगाने जाड भाषा -मराठी व कन्नड, जन्म खून- डाव्या हाताच्या दंडावर काळा डाग हा दिनांक 22/03/2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याचे दरम्यान त्याच्या क्लास सुटल्यानंतर कुठेतरी निघून गेलेला आहे. तरी सदर मुलाबाबत काही माहिती मिळून आल्यास तात्काळ पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन तसेच खालील मो.नंबर वरती संपर्क साधावा.


1) डाॅ. शुभम कुमार, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी 7986843048

2) विनायक देवकर, सहायक पोलीस निरीक्षक 7350758700

3) विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक 9156310773

4) विनायक नलवडे, पोलीस हवलदार 9657107107

5) सुधीर हेंबाडे, पोलीस हवालदार 8788767421

6) पंढरपूर तालुका पोलीस ठाणे - 02186223559

Post a Comment

0 Comments