महाराष्ट्र नवनिर्माण सेना धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक धाराशिव येथे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका, निवडणूक या विषयावर चर्चा करण्यात आली .
तसेच 18 जानेवारी रोजी परळी येथे राज साहेब ठाकरे येणार आहेत या दौऱ्या संदर्भात ही चर्चा करण्यात आली .
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट ,जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, धाराशिव तालुका अध्यक्ष पाशाभाई शेख, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, शहराध्यक्ष नवनाथ जाधव त्यादिव उपस्थित होते...


0 Comments