नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पूजन युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे उपस्थित होते यावेळी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या हस्ते देखील पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला यावेळी मंडळाच्या पदाधिकारी सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर कोले,शेखर भोसले बाळासाहेब कोले,शरद माने संग्राम माने प्रशांत काकडे गणेश कोले,उदय माने अनंता भोसले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments