LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मनसे महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा.. मुलुंड मुंबई..

 


 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या मुलुंड विभागाच्या वतीने मुलुंड येथील सचखंड दरबार हॉल येथे महिला बचत गटातील महिलांचा मार्गदर्शन मेळावा मनसे प्रदेश सरचिटणीस रिटाताई गुप्ता,राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता.

 या मेळाव्याला स्वयंसिद्ध फाउंडेशनचे विजय जोशी यांनी मार्गदर्शन केले .

बचत गट स्थापन करणे, बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करणे, बचत गट स्थापन करण्यासाठी काय करावे लागते ? कशा पद्धतीने बचत गट चालवला जातो? बचत गटाच्या माध्यमातून रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करण्यात येतो? बँकेकडून कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध करून घेता येते? या आणि अशा विविध विषयांवर  सविस्तरपणे मार्गदर्शन केले.


 यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे,प्रदेश सरचिटणीस रिटाताई 

उपाध्यक्ष सत्यवान दळवी, उपाध्यक्ष भाई जुळवे, सहकार सरचिटणीस आणि मनसे प्रवक्ते अनिशाताई माजगावकर,विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण, अनुषक्ती नगर विभागअध्यक्ष रवींद्र गवस, महिला विभाग अध्यक्ष लक्ष्मी ताई सोनवणे,उपविभाग अध्यक्ष राजेंद्र देशमुख, शाखाध्यक्ष

राजेश पांचाळ ,महादेव देठे, सागर चौधरी, संदीप वरे, देवेंद्र वैती, सचिव प्रसाद शेट्ये, तविभाग सचिव प्रसाद शेट्ये ,उपविभाग सचिव महेश मलूष्टे,महिला सचिव सुजताताई पाठक, महिला  सचिव सुजाता ताई पाठक महिला विभाग अध्यक्ष विनाताई उकरंडे महिला विभाग अध्यक्ष धनश्रीताई नाईक मुलुंड  सायली देसाई महिला उपविभाग अध्यक्षा कल्पना राणे अश्विनी तर्फे सायली दळवी ,महिला शाखा अध्यक्षा  रूपाली वेळेकर विमल लोखंडे रोहिणी कोंढावळे सोनल राकेश लीना मोगरे वंदना पाटील सहकार सेना सरचिटणीस विजय जाधव  अनिशा ताई माजगावकर प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे मुन्नावर पवार बाळासाहेब शिंदे अनिल व्यास महेश फरकासे प्रदेश चिटणीस संजय धावरे #जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिंदे विभागीय संघटक दिनकर शिंदे आयोजक वैभव भोर मुंबई उपाध्यक्ष महेश धामापूरकर विभागीय संघटक फारुख बागवान विभाग संघटक हर्षद पराडकर विकी साळवे उपविभाग संघटक इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments