(समाधान फाटे यांनी केले पाच दिवसांच्या उपोषण)
चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या मदतीने समाधान फाटे यांनी तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी गेली पाच दिवस उपोषणासाठी बसले असता अभिजीत पाटील यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले...
समाधान शांतीनाथ फाटे यांनी गेले 5 दिवस
1)निरा उजवा कालवा पाण्यातून तीसंगी सोनके तलाव 100% भरून घ्यावा
2) तिसंगी सोनके कॅनॉल कालव्याद्वारे उभी पिके,चारा पिकासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित पाणी सोडण्यात यावे यासाठी तीसंगी कॅनॉल येथे अमरण उपोषणाला बसले होते.तिथे जाऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फोन करून साहेबांनी आश्र्वस्थ केले की आंदोलन मागे घ्या पाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन असे सांगितले व त्यांनी अभिजीत पाटील यांच्या शब्दावरती आंदोलन मागे घेतले..


0 Comments