आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कीर्तनकार, संप्रदायातील मेरुमणी हभप, आदरणीय बाबामहाराज सातारकर यांचे आज सकाळी दहा वाजून 30 मिनिटांनी नेरूळ येथे वैकुंठ गमन झाले. अंत्यसंस्कार उदईक दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी नेरूळ मुंबई या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता होतील ईश्वर आत्म्यास शांती देवो.


0 Comments