पटवर्धनकुरोली - पटवर्धनकुरोली येथे वन डे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी विठ्ठलचे माजी संचालक नंदकुमार पाटील, सरपंच विष्णू मोरे, पटकुरोली पोलीस पाटील गणेश जाधव, माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य हरिदास पाटील, तुकाराम उपासे, सागर नाईकनवरे, बाळासाहेब पाटील, सागर मलशेट्टी, समाधान काळे, नानासो नाईकनवरे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, हरिदास डावरे, अचा काळे, औदुंबर डावरे, अतिश तवटे, विशाल कुलकर्णी, आयोजक शिवाजी उपासे व अभि गायकवाड उपस्थित होते या स्पर्धेसाठी
प्रथम पारितोषिक 11011,
द्वितीय पारितोषिक 7007,
तृतीय पारितोषिक 5001
चौथे पारितोषक 3001,
पाचवे पारितोषक 2001
वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आहेत... सर्व सामान्य शेतकरी मुलांना खेडेगावात अशा स्पर्धा होणं गरजेचे आहे कलागुणांना वाव मिळतो ...
0 Comments