LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथे विधी साक्षरता शिबीर आयोजित

 


पंढरपूर तालुका विधी सेवा समिती,पंढरपूर अधिवक्ता संघ याचे संयुक्त विद्यमानाने.दिनांक २९ मार्च २०२४ रोजी.साय:  ०६:०० “ वाजता.मो.जे उंबरगाव ता.पंढरपूर येथे विधी साक्षरता शिबीर आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी.एन.पठाडे मॅडम यांनी भूषवले त्यावेळी सरपंच श्रीमती आशा अशोक चंदनशिवे मॅडम व उपसरपंच श्रीमती कविता बाळासाहेब पवार मॅडम यांच्या हस्ते  कार्यक्रमाचे अद्यक्षाचे स्वागत व  सत्कार करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाची प्रास्ताविका पंढरपूर अधिवक्ता संघाचे अद्यक्ष मा.अँड.श्री.अर्जुनराव पाटील साहेब यांनी केली तर सूत्र संचालन सचिव मा.अँड.श्री.राहुल बोडके साहेब यांनी केले.तर आभार प्रदर्शन मा.मुख्याध्यापक मा.श्री.डी.आर.पवार सर यांनी केले सदर कार्यक्रमाचे प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर अधिवक्ता संघाचे उपाद्यक्ष  मा.अँड.श्री.शशिकांत घाडगे साहेब उपस्थित होते त्यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सन्माननीय सदस्य मा.अँड.श्री.भगवानराव मुळे साहेब यांनी विविध कायदेविषयक विषयांवर ग्रामंस्थाना मार्गदर्शन केले त्यावेळी सघटनेचे सन्माननीय सदस्य मा.अँड.श्री.घोरपडे साहेब मा.अँड.श्री.गायकवाड साहेब आदी मान्यवर ग्रामस्थ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.!

Post a Comment

0 Comments