पंढरपूर प्रतिनिधी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने कंत्राटी पद्धतीने कुशल व कुशल कामगार पुरवठा करण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्याच्या हेतूने जवळपास साडेचार कोटी रुपये निविदा काढली आहे वास्तविक पाहता सध्या मंदिरे समितीकडे जवळपास 200 हंगामी कामगार हे केवळ दर दिवशी तीनशे रुपये इतक्या रोजंदारीवर काम करत असून ते आपली सेवा बजावत आहेत त्या कामगाराची सध्या कुठलीही वेतन वाढ ही मागणी नाही या हंगामी कर्मचाऱ्यावर दरवर्षी दोन कोटी रुपये खर्च होतो असे असतानाही मंदिर समितीने साडेचार कोटी रुपयाचे खर्च करण्याचे तयारी दर्शवली आहे ही निविदा चुकीची असून सध्याच्या हंगामी कर्मचारी हे पंढरपूर शहर व तालुक्यातील आहेत ह्या कामगारावर अन्याय होईल तरी कंत्राटी पद्धतीचे काढलेली निवेदन हे रद्द व्हावी अशी मागणी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी एका निवेद्य निवेदनाद्वारे केले आहे हे निविदा रद्द झाली नाही तर उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा आहे ननवरे यांनी दिला आहे
0 Comments