अनुंजा कारखेले (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. पुणे जिल्ह्यांतील आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील शिंदेवाडी गावच्या कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम असणाऱ्या महिला पोलीस पाटील उषाताई शिंदे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अनुषंगाने राजकीय सामाजिक धार्मिंक शैक्षणिक क्रीडा पोलीस प्रशासन तसेच शिंदेवाडी ग्रामस्थ अशा विविध क्षेत्रातून अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त शुभेच्छांचा वर्षाव, पोलीस पाटील सौ. उषाताई शिंदे यांच्या विषयी खूप काही शब्द कमीच आहेत, असं त्यांचं व्यक्तिमत्व आळेफाटाच्या परिसरांतच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत गाजत आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा कुटुंबा पेक्षा कर्तव्याला वेळ देवुन गावातील गोर गरिबांच्या प्रश्नांवर न्याय देणाऱ्या, आणि गावातील वादीवाद तंटे हे गावातच थांबून ते पोलीस ठाण्यापर्यंत न जाता यामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा आहे, अनेक वादीवाद हे त्यांनी आजपर्यंत गावातच थांबवले, त्यामुळे त्यांचं कर्तव्य हे संपूर्ण पंचक्रोशीत चांगलेच माहित आहे, सौ. उषाताई शिंदे यांनी आपल्या कुटुंबा पेक्षा जनतेच्या सेवेसाठी जास्त प्रधान्य दिले आहे, त्यामुळे पोलीस पाटील हवा तर सौ. उषाताई शिंदे यांच्या सारखाच हवा अशा नेहमीच प्रतिक्रिया जनतेतून पाहायला मिळतात, आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सो. उषाताई शिंदे यांचे गावांमध्ये सामाजिक शैक्षणिक तसेच धार्मिंक अशा विविध उपक्रमांत देखील महत्त्वांचा सहभाग असतो, सर्वांशी मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेवुन काम करणाऱ्या सौ. उषाताई शिंदे यांच्याकडे पाहिले जाते, त्यांच्या उत्कृंष्ट जनसेवेची दखल घेवुन देखील प्रशासनाकडूंन विविध पुरस्कारांने त्यांना गौरविण्यात देखील आले होते, अशीच त्यांची जनसेवा घडो, आणि त्यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यांच्या निमिंत्ताने त्यांना पांडुरंगाच्या विठुरायाला वंदन करून सौ. उषाताई शिंदे यांना तुम्हां सर्वांकडूंन आनंदीमय शुभेच्छा व्यक्त करतो,


0 Comments