LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रणितीताई शिंदे ह्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात खासदार म्हणून पहिल्यांदा पाऊल टाकताना संसद भवनाच्या प्रवेशद्वारासमोर नतमस्तक झाल्या



नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे ह्या गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार म्हणून जनतेची सेवा करत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी विश्वास आणि मतरूपी दिलेले आशीर्वादामुळे पहिल्यांदाच खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न संसदेत मांडण्याची संधी मिळाली. याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळावे अशी मनोमन प्रार्थना देखील शपथविधीच्या आधी संसद भवनाच्या प्रवेशद्वारासमोर नतमस्तक होऊन केली.


Post a Comment

0 Comments