पंढरपूर, पंढरपूर येथील स्टेशन रोडवरील राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर शहर पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके उपस्थित होते. श्री घोडके यांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी बारा बलुतेदार संघटना चे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले, समाज बाबा चाह्वान , पपू उळागड्डी, अनिल पालसांडे, भैय्या कांबळे, जयराम कांबळे, मुन्ना भोजे, आदी मान्यवर उपस्थित होते.विश्वजीत घोडके साहेब यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष अनिल पालसांडे, यांनी हार फेटा श्रीफळ देऊन केला.


0 Comments