LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

रत्नागिरी तालुका नाभिक समाज एकता अभियान चे वतीने सोमवार दि.26ऑगस्ट रोजी 10वी/12वी गुणवंताचा सत्कार सोहळा आणि रक्षा बंधनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

रत्नागिरी तालुका नाभिक समाज एकता अभियान चे वतीने सोमवार दि.26ऑगस्ट रोजी 
  10वी/12वी गुणवंताचा सत्कार सोहळा आणि रक्षा बंधनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
 यावेळी उपस्थित नाभिक समाज बांधवांना प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शारदा बहेनजी यांनी राखी बांधून मार्गदर्शन केले.
 यानंतर 10 वी/12 वी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव कार्यक्रमात कु.दिक्षा दिनेश चव्हाण,कु. सार्थक सचिन चव्हाण, श्रृति संतोष यादव.यांना गुलाबपुष्प आंणि शालोपयोगी भेट वस्तू देवुन गौरविण्यात आले.
               या कार्यक्रमासाठी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शारदा बहेनजी ,सोनल बहेनजी,नाभिक टायगर सेनेचे कोकण अध्यक्ष मंदार शिंदे. अशोक यादव, प्रविण भोसले, मनोहर शिंदे, महेंद्र यादव , अमित शिंदे,सचिन चव्हाण, दिनेश पवार, श्रृती यादव,दिक्षा पवार आदी रत्नागिरी तालुका नाभिक समाज एकता अभियान चे पदाधिकारी. सदस्य,समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments