यावेळेस खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील म्हणाले ईलेक्शन पुरते राजकारण आणि ईलेक्शन झाले की समाजकारण हा आदरणीय विजयदादांनी दिलेला मूलमंत्र घेऊन आपल्या सेवेसाठी चौवीसतास हजर असेन अशी ग्वाही देतो
तसेच येत्या विधानसभेत आपण सर्वानी एकत्रित येऊन आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी करायची आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीं निवडून आणायचे आहेत असे ही भैय्यासाहेब यांनी सांगितले.
यावेळेस शिवतेजसिंह मोहिते-पाटील,दिपक वाडदेकर,
गुरसाळे पंढरपूर सरपंच दीपक शिंदे, महादेव पाटील, शालिवान कोळेकर, औदुंबर भोसले ,सोमनाथ पाटील, पांडुरंग कवडे, मयूर माने, महेश पाटील,रवी भोसले,रमेश कवडे अण्णा हजारे, दिनेश गोडसे ,दीपक कवडे, शक्ती मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

0 Comments