यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट अण्णा भालके,सोलापूर जिल्हा दूध संघाचे व्हा.चेअरमन दीपक दादा माळी,विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराज पाटील, प्रवक्ते पांडुरंग ताटे,पंचायत समिती सदस्य माऊली चव्हाण,विठ्ठल कारखान्याचे संचालक अशोक जाधव,पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ मोहिते, सरपंच नारायण जाधव,उपसरपंच दादासाहेब प्रक्षाळे,राजु आढेगावकर सर,रमाकांत नाना पाटील,सोमनाथ आतकरे,बिळाएन सिद्ध पुजारी,संजय कोळी,महेश कसबे,भारत आतकरे,नानासाहेब होनकळस,अतुल पवार,शंकर दाजी गायकवाड,तुकाराम पाटील,भारत जाधव,भारत वाघमारे, तुकाराम चव्हाण,अर्जुन जाधव, वीरसिंह देशमुख,मारूती वाघ,दादा जाधव,सचिन वाघ,विलास चव्हाण,उप अभियंता लवटे ग्रामविकास अधिकारी विकास सुरवसे सह ग्रामस्थ उपस्थित होते

0 Comments