पंढरपूर, येथील आंबेडकर नगर मधील समाजसेवक गोविंद सर्वगोड यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला
गोविंद सर्वगोड यांना कोळी समाजाचे जेष्ठ नागरिक विठ्ठल कोरे यांनी गोविंद सर्वगोड यांना हार नारळ फेटा बांधून सत्कार केला. या वेळी संपादक प्रमोद भोसले, नंदकुमार सर्वगोड, नगरसेवक राजू सर्वगोड, मुश्रीफ बागवान, मुन्ना बागवान, कुलदिप सर्वगोड, अरमान बागवान,अन्वर खान, आसिफ बागवान, सोहेल बागवान, विश्वजित तावरे , प्रधान सर्वगोड, आदी मान्यवर उपस्थित होते
गोविंद सर्वगोड यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचे आहे. या भागात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना ते कायमचेच मार्गदर्शन करताना पहावयास मिळते.
0 Comments