LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या मराठा समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था*



मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या मराठा समाज बांधवांसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी सोलापूर सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, श्रीरंग लाळे, पंडित ढवन, सचिन पवार, सचिन गुंड, काशिनाथ भतगुणकी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments