माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.
आमदार अभिजीत पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार
*जिल्हा परिषद गट:*
१) *करकंब-* बाळासाहेब मारूती देशमुख - श्रद्धा अमोल शेळके
२) *भोसे-* शन्मुखी भारत कोरके -सारिका संजय कोरके
३) *रोपळे-* गितांजली हनमंत साळुंखे - सावली अतुल गायकवाड
४) *वाखरी-* मयुरी संतोष बागल - शिला सूर्यकांत बागल
५) *भाळवणी-* सुप्रिया सुनिल गायकवाड - अनिता प्रदीप लोखंडे
६) *लक्ष्मी टाकळी-* शत्रुघ्न दगडू रणदिवे - मल्हारी श्रीधर फाळके
*पंचायत समिती गण*
*उंबरे-* शहाजी माणिक मुळे - कल्याणी शहाजी मुळे
*करकंब-* श्रद्धा अमोल शेळके - धनंजय मोहन गुळमे
*भोसे-* भाग्यश्री आण्णा भुसनर - समता काकासाहेब पवार
*गुरसाळे-* महादेव आण्णा पाटील - अतुल सत्यवान गायकवाड
*रोपळे-* जाईताई दिलीप कोरके - विजया विलास भोसले
*सुस्ते-* सावली अतुल गायकवाड - गितांजली हनमंत साळुंखे
*पुळूज-* वर्षाराणी भिवा शेंडगे
*गोपाळपूर-* तारामती शरद मोरे - अमृता अमोल पाटील
*वाखरी-* आण्णा बलभीम भुसनर - शिवाजी तात्या मदने
*पटवर्धन कुरोली-* प्रमिला सोमनाथ झांबरे - दिपाली सागर नाईकनवरे
*भाळवणी-* वृशाली विलास गोफणे - अभिमान जालिंदर गोफणे
*पळशी-* अक्काताई बबन लोखंडे - अर्चना आबासाहेब रणदिवे
*लक्ष्मी टाकळी-* संदीप औदुंबर मांडवे - अभिजीत हाके
*खर्डी-* शत्रुघ्न दगडू रणदिवे - अमोल मच्छिंद्र पाटील
*सरकोली-* शुभांगी प्रविण भोसले - वर्षा दिपक भोसले यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

0 Comments