LOGO1

LOGO1

Ticker

6/recent/ticker-posts

आज पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांची मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सदिच्छा भेट घेतली.

आज पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांची मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी पंढरपूर येथे नियोजित असलेल्या *आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या* विषयावर सविस्तर चर्चा झाली. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आयुर्वेदिक कॉलेज झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल व आरोग्य सेवाही बळकट होईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

मा. मंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच पंढरपूर येथे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments