LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


पंढरपूर: - अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक, माथाडी कामगारांचे आराध्य दैवत थोर मराठा कै आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंहगर्जना ग्रुप पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने सोलापूर जिल्हाध्यक्ष मा अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध मांन्यवरांचे सत्कार करण्यात आले.यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार माननीय समाधान आवताडे यांनी पंढरपूर मध्ये MIDC मंजूर केल्याबद्दल, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल महेश नाना साठे, पोलीस खात्यामध्ये उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल अमोगसिद्ध वाघमोडे, लक्ष्मण लुगडे, विठ्ठल कुंभार,डे सरपंच फुगारे, पानसकर साहेब, संजय मुळे, अंकुश वाघमारे, संजय फुगारे, संजय मंगेडकर यांचा समावेश होता.यावेळी समाधान दादा अवताडे, दिलीप बापू धोत्रे, महेश नाना साठे, अर्जुनराव चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले,सूत्रसंचालन विक्रम बिस्किटे सर व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष अमोल पवार यांनी केले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, संघटक सुनील झिरपे, कार्याध्यक्ष शिवाजीराजे मोरे, शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, विभाग प्रमुख पांडुरंग शिंदे, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,राजेंद्र गड्डे सर, हनुमंत कदम सर, संतोष गंगथडे सर,नाना कदम,किरण आप्पा भोसले,अरुण भाऊ कोळी, सतीश आप्पा शिंदे, भीमाआप्पा माळी,रामदास ढोणे,हुंगे पाटील,दिलीप मलपे,संतोष कवडे,सचिन वाळके,भुसे सरपंच, विजय डुबल,धनराज लटके, प्रसाद सातपुते,विलास देठे सर,लक्ष्मण जाधव,सुरेश टिकोरे,समाधान घायाळ,वैभव चव्हाण,मोळक, सचिन थिटे,नितीन जगदाळे,रमाकांत नाना पाटील,सुनील शिंदे,प्रताप चव्हाण सर,सचिन कदम,आकाश पवार,आजिनाथ कदम, दिगंबर जाधव, समाधान शिंदे, सावंत सर,गणेश माने,यशवंत बागल, प्रमोद परदेशी, सोपान काका देशमुख, बंटी भोसले, विनोद लटके,विलास देठे सर, पंकज कन्हेरकर,कृष्णा कवडे,युवराज क्षीरसागर,नागेश कोरके,अतुल सावंत,आबा पाटील,तात्या जगताप,भैय्या कळसे,अमर सुरवसे,समाधान घायाळ,बापू कदम,औदुंबर ढोणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मांन्यवर,मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments