LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह तिघांना ठोकल्या बेड्या तिन्ही आरोपींची जिल्हा कारागृह सोलापूर येथे रवानगी पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई



पंढरपूर शहर पोलिसांनी
पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु. र नंबर  456 /2026 कलम 109 (1) 115(2),352,351(3),189(4)190191(3) सह शस्त्र अधिनियम 4,25 बीपी ऍक्ट 135 या गुन्ह्यात a1 कॅफे या ठिकाणी दिनांक 10/7/25 रोजी यातील फिर्यादी तुषार बबन शिंदे राहणार पंढरपूर यास बेकायदेशीर जमाव जमवून मांडीवर पायावर मानेवर वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीच्या विरोधात वरील प्रमाणे कुणाचा प्रयत्नाचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलिसांनी वेगवेगळ्या चार टीम तयार करून त्या इंदापूर पुणे पुळुज सांगली या ठिकाणी रवाना केल्या होत्या त्याबाबत अतिशय सीताफिने पंढरपूर शहर पोलिसांनी सापळा वाचून यातील मुख्य खालील नमूद तीन आरोपींना अत्यंत शितापीने सापळा रचून अटक केलेली आहे आणि अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांची रवानगी जिल्हा कारागृह सोलापूर येथे केलेले आहेआरोपी नामे 1)ऋतुराज हनुमंत कांबळे वय 19वर्ष अरुण टाकी जवळ राहणार अरुण टॉकीज जवळ 
2) कृष्णा राहुल लकेरी वय 19 वर्ष राहणार विनेगल्ली महाद्वार चौक पंढरपूर 
3) यश ज्ञानेश्वर अंकुशराव वय1 9वर्ष  राहणार कोळी गल्ली सरकारी दवाखान्याजवळ पंढरपूर असे वरील तिन्ही आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केलेली आहे सदर आरोपींच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये रेकॉर्ड प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई पंढरपूर शहर पोलीस करीत आहेत तसेच पंढरपूर शहर पोलीस सदर आरोपींना प्रोत्साहन देणारे सदर आरोपींच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रोस्ताहीत करणारे  यांच्यावर देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत 
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत दगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप पोलीस हवालदार सचिन हेंबाडे नवले ठाकर सुजित उबाळे व त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे

Post a Comment

0 Comments