LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नवरात्री उत्सव.... दुर्गा देवीची पूजा....

 








 पंढरपूर शहरातील स्टेशन रोड येथील शिवप्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सव दुर्गा देवीची पूजा आरती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आली.

 यावेळी नगरसेवक नानासाहेब कदम ,ह भ प राणा महाराज वासकर ,वीर महाराज, सौरभ थिटे पाटील ,मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष साळुंखे इत्यादी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments