LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मुजम्मील कमलीवाले यांना मराठा सेवा संघ च्या वतीने 'कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार' ने सन्मानित



पंढरपूर प्रतिनिधी  : - मराठा सेवा संघ,पंढरपूर च्या वतीने कोरोणा च्या काळात केलेली मदत व समाज कार्याची दखलघेऊन कमलीवाले यांना "कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मानाचा फेटा,शाल,पुस्तक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केले

दरम्यान हा केलेला सन्मान मला जास्तीत जास्त समाजातील प्रत्येक घटकांतील लोकांच्या मदतीसाठी समाजकार्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण दिलेली कौतुकाची थाप पुढील काळात काम करायला प्रेरणा देत राहील. असे मत त्यांनी निर्भीड शी बोलताना व्यक्त केले. 

 

 

               

         

Post a Comment

0 Comments