LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली.. पिंपळखुंटा.....मराठवाडा...पाणीपुरवठा टाकीचे उद्घाटन....

हिंगोली प्रतिनिधी : - 



हिंगोली जिल्ह्यातील पिंपळखुंटा येथील महाराष्ट्र राज्य जलजीवन मिशन योजनेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन मनसे नेते, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले...

यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे, प्रदेश सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे, राज्य उपाध्यक्ष सतनामशिंग गुलाटी, हिंगोली जिल्हा अध्यक्ष ,नगरसेवक बंडू कुटे ,गावचे सरपंच ,ग्रामस्थ उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments