पंढरपूर प्रतिनिधी : -
मातोश्री प्रतीष्ठाण च्या वतीने अरुण सोनार यांचा वाढदिवस साजरा पंढरपूर येथील सोनार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अरूण सोनार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सोनार यांना मातोश्री प्रतीष्ठाण चे अध्यक्ष धनंजय नाना कोताळकर यांच्या हस्ते हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उदय इंदापूर कर, भाजपचे संदीप माने,राम सोनार, कुलकर्णी, यादी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments