पंढरपूर प्रतिनिधी : - पंढरपूर, येथील बारा बलुतेदार व आलुतेदार संघटना चे अध्यक्ष भाई किशोर भोसले यांचे धाकटे चिरंजीव श्री आकाश भोसले यांचा वाढदिवस कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी यांनी भोसले यांना हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मातोश्री प्रतीष्ठाण चे अध्यक्ष धनंजय नाना कोताळकर, आर पी आय माजी शहराध्यक्ष संजय सावंत अंकुशराव सर सतिश रोकडे, माजी सरपंच बापू गायकवाड.प्रज्योत भोसले.यादि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments