पंढरपूर प्रतिनिधी : -
पंढरपूर येथे गोरगरीबाच्या टमटम वर कारवाई करण्यासाठी आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांंना जाब विचारत दंड कमी करून घेतला पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी अवजड वाहतूक सुरू असून याच्यावर कारवाई होत नाही ट्रॅक्टर वाहतुकीवर कारवाई करा म्हणून आंदोलन केले तरी कारवाई करत नव्हते परंतु कर्ज काढून घेतलेल्या टमटम वर स्वतःचा प्रपंच करत असताना त्रास देऊन आरटीओ कारवाई करत होते तातडीने त्या ठिकाणी माऊली भाऊ हळणवर,सचिन पाटील, समाधान फाटे, तानाजी बागल यांनी धाव घेत ही कारवाई बंद करायला भाग पाडले व दंड कमी करत बेकायदेशीर जड वाहनावर कार्यवाही करा गोरगरीबाना लुटु नका अन्यथा रोषाला सामोरे जाल असा इशारा पण दिला
यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते


0 Comments