पंढरपूर प्रतिनिधी : -
शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बिन बुडाचे आरोप करणारा अमरावतीचा बायल्या आमदार वाचाळवीर रवि राणाचा आज तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालया समोर जाहीर निषेध करून त्याच्या प्रतिमेला जोडोमार अंदोलन करण्यात आले
या वेळी
शिवसेना पंढरपुर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके . जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे. जेष्ठ शिवसैनिक पितांबर कापसे. विलास चव्हाण .उमेश काळे. मीनाताई साखरे. कौसल्या साठे. श्रीनिवास उपळकर.
लंकेश काकासाहेब बुराडे. महाविर हाके. संजय कृष्णा घोडके. वैभव ननवरे. अंबादास मराठे . नामदेव चव्हाण. बळीराम सावंत. नवनाथ घोडके. पृध्वीराज ननवरे. चेतन नेहतराव.संभाजी कुंभार. राजू धुमाळ.महेश कांबळे गौसपाक आत्तार. समाधान जगदाळे. प्रशांत माने.शामराव सुरवसे. पप्पू पीतळे.प्रणित पवार. नवनाथ घोडके .राहुल घोडके. लाला बाघाव.अदी तालुका शिवसेनेचे शिवसैनिक व पदाधिकारी. व महिला उपस्थित होत्या...


0 Comments