पंढरपूर प्रतिनिधी :-
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार समाधान (दादा )आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.संजयजी (मालक) आवताडे, स्नेह परिवार,पंढरपूर चे श्री.राहूल गावडे, गणेश दादा शिंदे- नाईक, पांडूरंग वाडेकर यांनी एक वेगळा कार्यक्रम घेऊन अनावश्यक खर्च टाळून गौतम विद्यालय, पंढरपूर येथील गरजू व गरीब विद्यार्थांना शाळेत लागणाऱ्या वस्तू व स्कूल बॅग चे वाटप मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती मा.श्री.सोमनाथ (मालक)आवताडे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.संदिपजी कागदे (ॲड. हायकोर्ट, मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रमूख उपस्थिती- नगरसेवक श्री. डी.राज. सर्वगोड, नगरसेवक श्री. सागर भैया सोनवणे,श्री. नानासाहेब करकमकर, रा.स.प चे तालुका अध्यक्ष श्री. संजय लवटे सर, उद्योजक श्री.राजाभाऊ कौलवार, बसवराज पोतदार,श्रीमंत ताटे,RPI चे अमित कसबे, भाई किशोर भोसले,भाजपचे भाऊसाहेब शिंदे- नाईक, प्रविण पिसाळ, रवींद्र सुर्वे, प्रशांत लोळगे, रविंद्र महागावकार, बाबू मांडवे, दिपक सगर हरिभाऊ कोळी, अतुल मोरे, प्रविण सलगर,श्री.अविनाश मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments