LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूरच्या मुलीचा आंतरराष्ट्रीय इंडियन क्रिकेट टीम मध्ये समावेश

पंढरपूर प्रतिनिधी :- 

 पंढरपूर शहरातील  सामान्य घरातील, अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत खेळाच शिक्षण घेऊन  राष्ट्रीय स्तरावर  शीतल गुरव या तरुणीची आंतरराष्ट्रीय इंडियन महिला क्रिकेट टीम मध्ये नेट बॉलर म्हणून निवड झाली आहे. दरम्यान तिला क्रीडा शिक्षकांसह पिंटू बडवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे

त्यानिमित्ताने तीचे अभिनंदन वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर च्या वतीने शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पूढील कारकिर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी युवक शह रउपाध्यक्ष बबलू बोराळकर सिद्धार्थ सावंत व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments