LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर बिल्डर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा संपन्न.

 पंढरपूर (प्रतिनिधी) 




पंढरपूर येथील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या पंढरपूर सेंटर चा पदग्रहण सोहळा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार मा.श्री.समाधानदादा आवताडे यांच्या शुभहस्ते हॉटेल श्री.विठ्ठल इन पंढरपूर येथे संपन्न झाला.यावेळी चेअरमन व्हा.चेअरमन च्या.आणि सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.


 सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री. दत्तात्रय मुळे साहेब,श्री.अविनाश पाटील साहेब,चेअरमन श्री.कल्याणराव काळे साहेब, मर्चंट बँकेचे चेअरमन श्री. नागेश काका भोसले, प्रांताधिकारी मा.श्री. गजानन गुरव साहेब,युवा नेते श्री.प्रणव परिचारक मालक,श्री.उद्धव बापू बागल,श्री सी.पी.बागल,श्रीडी.एम..गावडे साहेब श्री.डी. डी.परदेशी


तसेच नवीन निवडी झालेलं चेअरमन मा.श्री.धनाजी बागल,व्हा.चेअरमन श्री.समाधान  काळे, सेक्रेटरी श्री.संजय साठे,सुमित पाटोळे,श्री.सिताराम माने,श्री.श्रीकांत बागल श्री.अविनाश मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments