पंढरपूर प्रतिनिधी :-
सायंकाळी सहा वाजता श्रीदत्तजयंती महोत्सवानिमित्त पुष्पवृष्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी सात ते दहा वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अरिहंत (भैय्या) कोठाडिया व राजाभाऊ कांबळे यांचे शुभहस्ते महाप्रसाद व पुष्पृष्टी करण्यात आली तसेच डॉक्टर श्री धीरज पाटील .संजय निंबाळकर .मंदार (नाना)बडवे .अमोल डोके. वसीम (भाई) तांबोळी. अभय बनसोडे. तौसिफ बागवान. आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments