LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्मण तात्या जगताप यांचा सत्कार

 


श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणतात्या जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. चे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती संजय आवताडे यांनी त्यांचा शुभेच्छा पर सत्कार केला.

यावेळी माजी संचालक  राजेंद्र बापू सुरवसे, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर मामा यादव, उद्योजक दादासाहेब डोंगरे, श्खतेश्वर स्वीट हबचे सर्वेसर्वा भारत राजपुरोहित उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments