पंढरपूर प्रतिनिधी : -
पंढरपूर येथील दत्त घाटावरील प्राचीन स्वयंभू पादुका असलेल्या श्री दत्त मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जन्मोत्सव सप्ताह साजरा होत असून त्यानिमित्ताने रोज सकाळी काकड आरती,गुरुचरित्र पारायण,रुद्राभिषेक,दुपारी भजनी मंडळ व सायंकाळी भक्ती संगीत कार्यक्रम तसेच बुधवारी सायंकाळी सहा वाजता जन्मोत्सव सोहळा असून सर्व भक्तांनी वरील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे पुजारी श्री.ओंकार वैद्य यांनी केले आहे.
0 Comments