पंढरपूर प्रतिनिधी : -
पंढरपूरचे निर्भीड मत या यूट्यूब चैनल व पोर्टलचे पंढरपूर शहर प्रतिनिधी कानिफ इंदापूरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी संपादक प्रमोद भोसले ज्ञानेश चांडोले यांनी कानिफियांचा पुष्पहार घालून सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत
0 Comments