LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

थोरली कांमती चौकात जनहित शेतकरी संघटनेचे आज भव्य रस्ता रोको आंदोलन प्रभाकर देशमुख*

मोहोळ प्रतिनिधी : - 



मोहोळ तालुक्यामध्थोरली कांमती चौकात जनहित शेतकरी संघटनेचे आज भव्य रस्ता रोको आंदोलन प्रभाकर देशमुख मोहोळ तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे पिकांचे व बागेचे पंचनामे करा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे थोरली कामती चौकात आज दि 5 12 2022 भव्य रस्ता रोको आंदोलन मोहोळ तालुक्यामध्ये दीड महिन्यापूर्वी पावसाळा संपून सुद्धा अवकाळी पाऊस पडल्यामुळे थोरली कांमतीची वाघोली सोहाळे वडदेगाव वाफळे देवडी गण तसेच खुनेश्वर शिरपूर वडवळ या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे कोटी रुपये बागेचे पिकांचे नुकसान झालेलं आहे याचे त्वरित पंचनामे करावेत या मागण्यांचे निवेदन माननीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिले होते परंतु त्यांनी अध्यक्ष करणे घेतल्यामुळे आज दिनांक पाच5 12 2022  रोजी वार सोमवारी थोरली काम चौकात ठिक 1 वाजता जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखली भव्य रस्ता रोको आदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी केले आहे संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन दिली परंतु अद्याप पंचनामे केलेली नाहीत सध्या दीड ते दोन महिने झाले अवकाळी पाऊस पडून कोट्यावधी रुपयाचे फळबागेचे  व पिकांचे नुकसान झालेलं आहे पंधरा दिवस झाले पालकमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा डोळे असून आंधळे आणी कान आसुन बाहिरयाची भूमिका घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज थोरली कांमती चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना प्रभाकर भैय्या देशमुख यांनी दिली  तातडीने माननीय पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी आदेश करून त्वरित पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी भव्य रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी शेकडेच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत निकम नाना मोरे बालाजी कदम गणेश चव्हाण किसन गुंड बाबू कोकरे नागेश कोकरे पंडित गव्हाणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होतेये अवकाळी पाऊस पडल्यामुळे पिकांचे व बागेचे पंचनामे करा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे थोरली कामती चौकात आज दि 5 12 2022 भव्य रस्ता रोको आंदोलन मोहोळ तालुक्यामध्ये दीड महिन्यापूर्वी पावसाळा संपून सुद्धा अवकाळी पाऊस पडल्यामुळे थोरली कांमतीची वाघोली सोहाळे वडदेगाव वाफळे देवडी गण तसेच खुनेश्वर शिरपूर वडवळ या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे कोटी रुपये बागेचे पिकांचे नुकसान झालेलं आहे याचे त्वरित पंचनामे करावेत या मागण्यांचे निवेदन माननीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिले होते परंतु त्यांनी अध्यक्ष करणे घेतल्यामुळे आज दिनांक पाच5 12 2022  रोजी वार सोमवारी थोरली काम चौकात ठिक 1 वाजता जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखली भव्य रस्ता रोको आदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी केले आहे संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन दिली परंतु अद्याप पंचनामे केलेली नाहीत सध्या दीड ते दोन महिने झाले अवकाळी पाऊस पडून कोट्यावधी रुपयाचे फळबागेचे  व पिकांचे नुकसान झालेलं आहे पंधरा दिवस झाले पालकमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा डोळे असून आंधळे आणी कान आसुन बाहिरयाची भूमिका घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज थोरली कांमती चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना प्रभाकर भैय्या देशमुख यांनी दिली  तातडीने माननीय पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी आदेश करून त्वरित पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी भव्य रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी शेकडेच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत निकम नाना मोरे बालाजी कदम गणेश चव्हाण किसन गुंड बाबू कोकरे नागेश कोकरे पंडित गव्हाणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments