LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात सुषमाताई अंधारे यांचा सत्कार

 पंढरपूर प्रतिनिधी : - 

शिवसेनेच्या फायर ब्रँड उपनेत्या तथा प्रवक्त्या मा. सुषमाताई अंधारे या पंढरपुर येथे आल्या असता शिवसेना संपर्क कार्यालय, पंढरपूर उपनगर येथे त्यांचा सत्कार सौ.चंचलाताई काकासाहेब बुराडे यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी सौ.अमृता लंकेश बुराडे, सौ.वैष्णवी रामचंद्र अष्टेकर, कु.सानिका सतीश बागडे, कु.रेणुका रामचंद्र अष्टेकर, शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, शिवसेना पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, रोपळे विभाग प्रमुख उमेश बापू काळे, पंढरपूर कार्याध्यक्ष अनिल कसबे, शाखा प्रमुख प्रणित पवार, विजय गंगणे, पिंटू रेड्डी, श्रीनिवास उपळकर, शेखर ननवरे, स्वप्निल शिंदे, गुरु अष्टेकर, माजी उपशहर प्रमुख बाळासाहेब देवकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते._

Post a Comment

0 Comments