कोरोनाच्या काळात नाभिक समाजाचे हालाखीची परिस्थिती असताना नाभिक समाजातील गोरगरीब जनतेसाठी नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य वतीने अक्कलकोट तालुक्यातील नाभिक समाजातील जनतेसाठी मदतीसाठी धावून आल्याने नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री संजय सुरवसे यांचे अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त सन्माननीय श्री अमोलराजे भोसले यांच्या वतीने श्री संजय सुरवसे यांच्या कार्याचे कौतुक आणि शासन बातम्या न्युज पेपर ,मुंबई वतीने राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन केले. यावेळी नाभिक टायगर सेना पुणे जिल्हा महिला संघटक सन्माननीय सौ विनय ताई संबेटला व परिवार आणि अक्कलकोट तालुक्याचे नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री नरसिंग क्षीरसागर उपस्थित होते*
0 Comments