संभाजी ब्रिगेड आयोजित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन प्रांतअधिकारी गजानन गुरव साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी, विक्रम कदम साहेब, तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर साहेब, मुख्याधिकारी अरविंद माळी,बीडीओ प्रशांत काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष ॲड सत्यम धुमाळ, स्वप्निल गायकवाड, पुरूषोत्तम गायकवाड, धनंजय मोरे, रोहीत फावडे, गोपी वाडदेकर,संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, स्वागत कदम, जगदिश पवार, नाना शिंदे, दिपक वाडदेकर, प्रसाद सातपुते, अक्षय साबळे,हजारो कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच सौ प्रियांका डोंगरे,सायली वाडदेकर यांच्या महिला ढोल पथकाची सलामी देण्यात आली, रात्री १२ वाजता शिवपाळणा आयोजित केला होता या कार्यक्रमास हजारो महिला भगिनी उपस्थित होत्या
0 Comments