वसंत कोल्ड स्टोअरेज वाखरी सीझन 2023-24 ची बेदाणा आवक चालु झाली असून सदर बेदाणा बॉक्सची नवीन आलेल्या मालाची पूजन यशवंत पतसंस्थेचे चेअरमन श्री. शहाजी (बापु)साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर पूजन वेळी चंद्रभागा डेअरी प्रा.लि चे कार्यकारी संचालक श्री. विलासराव वसंतराव काळे व श्री. अनंता घालमे , शेतकरी सोमनाथ व्हलगल ,मच्छिंद्र व्हलगल रा. हटकरवाडी ,ता.माढा स्टोअरेज मॅनेजर सुनील पवार व सर्व स्टाफ उपस्थितत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमास राघवेंद्र खंडेलवाल, समाधान सुरवसे शरद काळे कैलास लोखंडे ,प्रसाद पवार ,शिरीष अनुसे ,नागेश वाघमोडे ,महादेव गायकवाड, संजय सुरवसे ,समाधान सूर्यवंशी ,दिलीप पासले ,दूध डेरी चे व्यवस्थापक आदर्श कराळे तसेच बेदाणा उत्पादक शेतकरी व वाहन मालक उपस्थित होते.


0 Comments