LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

ऑल इंडिया पॅंथर सेना अखंड महाराष्ट्रातील कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा !

 पंढरपूर प्रतिनिधी - 


 पंढरपूर नगरपरिषद कामगारांनी जे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी काम बंद आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी चालू ठेवले आहे.

 आज बुधवार दिनांक. १५-०३-२०२३ रोजी ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दीपक भाऊ केदार यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री.अमित उर्फ सोनूतात्या माने यांच्या नेतृत्वाखाली, पंढरपूर शहराध्यक्ष संतोष धनवजीर, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष विठ्ठल साळुंखे, शहर सरचिटणीस सागर कुंदुर, सामाजिक कार्यकर्ते अमोलदादा माने यांच्या हस्ते जाहीर पाठिंबा चे लेखी नीवेदन पत्रक पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना (इंटक) चे जनरल सेक्रेटरी श्री. सुनील वाळुजकर, कार्याध्यक्ष नाना वाघमारे, सह सेक्रेटरी धनंजय वाघमारे, आखिल भारतीय मजुर सफाई कामगार चे नेते गुरु दोडीया, श्री संतोष सर्वगोड यांच्या कडे सोपवत पाठिंबा जाहीर केला.

या वेळी उपस्थित महावीर कांबळे, अक्षय बंगाळे, संतोष साठे, सारंग दावणे, सुमित शिरसठ इ. कार्यकर्ते तसेच सर्व नगरपालिका कर्मचारी होते.

Post a Comment

0 Comments