विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर च्या वतीने वंचित बहुजन आघाडी चषक या क्रिकेट स्पर्धेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान गोपाळपूर रोड पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या हस्ते संपन्न याप्रसंगी
विठ्ठल (मेंबर )बंदपट्टे यूवा.जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर जि.उपाध्यक्ष रवी सर्वगोड बिराप्पा मोटे जि.सचिव संतोष कांबळे जि.संघटक.जालिंदर चंदनशिवे श.महासचिव.सुनिल दंदाडे श.उपाध्यक्ष.अप्पा वाळके श.कार्याध्यक्ष गणेश भंडारे
प्र.प्रमुख धनंजय नांद्रे संघटक प्रकाश मोदी श..यूवा अध्यक्ष बबलू बोराळकर श.संघटक उत्तम परंचडे नाना कोरे यूवा ता.अध्यक्ष.सचिन तूपलोंढे जि.संघटक लिंगेश्वर सरवदे महासचिव दाजी सातपुते मोहन वाघमारे बापू सातपुते
यूवराज सरवदे कैलास ओहोळ सोनू शिरगूर स्वप्निल शिंदे संदीप माने पै सचिन बंदपट्टे रवी बंदपट्टे रामा धोत्रे लखन मांडेकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंढरपूर शहर व तालुका क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 Comments