LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

निर्जला एकादशी निमित्त भाविकांना फराळाचे वाटप.

 


पंढरपूर (प्रतिनिधी)*निर्जला एकादशी  निमित्त बुधवार दिनांक ३१ मे रोजी पंढरीत दाखल झालेल्या  सर्व भाविकांना शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने उपासाचे फराळ बटाट्याचे चिवडा ,बटाटे वेफर्स राजगिऱ्याचे लाडू, व केळी वाटप  करण्यात आले. यावेळी शिवसेना पंढरपूर शहर मध्यवर्ती कार्यालय येथे  यांच्या  मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर भाऊ अभंगराव शहर प्रमुख रवींद्र मुळे यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक धनंजय नाना कोताळकर राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे पंढरपूरचे माजी नगरसेवक महंमद वस्ताद समाजसेवक संजय बाबा ननवरे, फारूक बागवान पंढरपूरचे माजी नगरसेवक महेश नाना साठे ,शिवसेना महिला आघाडी मंजुळाताई दोडमिशी धनगर समाजाचे अध्यक्ष संतोष बंडगर ,डी बिल्डिंग चे जाधव व महेश देठे माऊली आबा काळे पैलवान मनमोहन अभंगराव नेहाल चौगुले मेंबर आयोजक तानाजी मोरे शिवसेना पंढरपूर उपशहर प्रमुख

Post a Comment

0 Comments