पंढरपूर येथील कोळी समाजाचे जेष्ठ नेते श्री विठ्ठल खेडेकर यांचा वाढदिवस संपादक प्रमोद भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी खेडेकर यांना हार नारळ फेटा देऊन सन्मानित करण्यात आले, या वेळी नेमचंद राका , बबलु सांवत, प्रधान सर्वगोड, पपू जाधव, सुनील कुलकर्णी, गोविंद सर्वगोड, पोपट खेडेकर, राजू पठाण, शरद खेडेकर माळी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.


0 Comments