पंढरपूर प्रतिनिधी :-
सोलापूर येथील सुप्रसिद्ध हातमागाचे व्यापारी पांडुरंग फोटो यांनी भाऊराया सेलचे उद्घाटन पंढरीत मोठ्या दिमाखात केले यावेळी पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या हस्ते तर श्रीकृष्ण मंदिर चौफाळा येथील बडवे कॉम्प्लेक्स चे मालक बाळासाहेब बडवे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
या सेलमध्ये सोलापुरी इरकल साडी धारवाड साडी पुणेरी कॉटन ड्रेस मटेरियल तसेच असंख्य व्हरायटीज मिळणार आहेत यावेळी प्रमोद लटके पांडुरंग पोटन यांच्यासह पंढरपुरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments