LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कुमुदिनी संगीत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

पंढरपूर :- येथील कुमुदिनी संगीत विद्यालयाचा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. प्रारंभिक ते मध्यमा प्रथम पर्यंतचा परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केल्याची माहिती मंजुषा कुलकर्णी यांनी दिली. मागील पाच वर्षाची उज्वल यशाची परंपरा या वर्षी देखील कायम राहिली आहे. हार्मोनियमच्या  प्रारंभिक परीक्षेत समृद्धी उजनकर, सौ सुनीता लालबोंद्रे, प्रणव नागणे, आयुष खंकाळ, ज्ञानेश्वरी मस्के,डॉक्टर वर्षा पाटील हे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments