LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आवताडे फार्म हाऊस मंगळवेढा येथे सदिच्छा भेट घेतली.

 


महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी पंढरपूर विभागामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झालेले मा.श्री.विजय जी पाटील साहेब यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे *लोकप्रिय आमदार मा.श्री.समाधान दादा आवताडे साहेब* यांची आवताडे फार्म हाऊस मंगळवेढा येथे सदिच्छा भेट घेतली.

तालुक्यातील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या वीज विद्युत पुरवठा आणि महावितरण संबधी असणाऱ्या विविध अडचणी-समस्या यावर उभयंतांमध्ये सखोल चर्चा झाली. यावेळी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments